MPSC Time Table 2023 | MPSC Exam Date

MPSC time table 2023 | MPSC Exam Date  महाराष्ट्र मध्ये अनेक विद्यार्थी MPSC Exam  ची तयारी करत आहेत.अनेक विद्यार्थ्यांची अशी इच्छा आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यावी.  सन 2023 मध्ये जे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे.  … Read more

काँग्रेसची अधिवेशने व अध्यक्ष | Congress Adhiveshan list

Congress Adhiveshan list 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापने मध्ये ऍलन ह्यूम, दिनशा वाच्छा, आणि दादाभाई नौरोजी यांचा पुढाकार होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये भरले होते. या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्या पाठीमागे इंग्रजांचा उद्देश वेगळा होता. तो … Read more

Manav Vikas Ahaval 2022 मानव विकास निर्देशांक

manav vikas ahaval

Manav Vikas Ahaval 2022 मानव विकास निर्देशांक नुकताच संयुक्त राष्ट्र संघाचा मानव विकास निर्देशांक Manav Vikas Ahaval 2021-2022  जाहीर करण्यात आलेला आहे. या मानव विकास निर्देशांकामध्ये 191 देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक 132 वा आहे.  मानव विकास निर्देशांक (Human Development Index) – मानव विकास अहवाल 1990 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम,  यू.एन.डी.पी. ( United Nations Development … Read more

Best Book for SSC CGL in Marathi | SSC CGL books

ssc cgl books

SSC CGL Books | Best Book for SSC CGL in Marathi SSC CGL BOOKS – SSC CGL परीक्षेसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ महत्त्वाची भूमिका बजावतात. योग्य संकल्पना समजण्यासाठी योग्य पुस्तके वापरणे गरजेचे असते. SSC CGL परीक्षेची तयारी करत असाल तर पुस्तके महत्त्वाची असतात.  कोणत्याही परीक्षेच्या योग्य आणि उत्तम तयारी करिता चांगले संदर्भ ग्रंथ वापरणे आवश्यक ठरते. … Read more

Ramon Magsaysay Award | मॅगसेसे पुरस्कार 2022

Ramon Magsaysay Award

रॅमन मॅगसेसे पुरस्कार | Ramon Magsaysay Award 2022 जगामध्ये विविध कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या आणि आपले बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सत्कार विविध पुरस्काराने होत असतो. नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वोत्तम पुरस्कार असल्याचे मानले जाते. ज्या पद्धतीने नोबेल पुरस्कार जागतिक पातळीवर सर्वोत्तम आहे. त्याच पद्धतीने आशिया खंडामध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार मानाचा मानला जातो. रॅमन मॅगसेसे … Read more

TAIT Exam Syllabus Free Download PDF

TAIT Exam Syllabus, Exam, Books Free Download TAIT Exam ही एक अशी परीक्षा आहे, जी महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीसाठी 2017 पासून लागू केलेली आहे. TAIT म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होय. TAIT Full Form Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test – सदर परीक्षा शिक्षक भरतीसाठी डिसेंबर 2017 मध्ये पहिल्यांदा घेण्यात आलेली होती. यापूर्वी CET … Read more

BIMSTEC | बिमस्टेक म्हणजे  काय?

bimstec

BIMSTEC | बिमस्टेक म्हणजे  काय ? गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते दुबई, वॉशिंग्टन पर्यंत विविध संघटना पाहायला मिळतात. या संघटना अस्तित्वात का येतात?  तर आपले विविध उद्देश साध्य करण्यासाठी अशा संघटना अस्तित्वात येतात. एकमेकांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने संघटना अस्तित्वात येत असतात. अशाच एका संघटनेचा आढावा या लेखांमधून घेत आहोत.   6 जून 2022 रोजी बिम्सटेक या … Read more

Jana Gana Mana | National Anthem |  Rashtrageet In Marathi

gana gana mana

Jana Gana Mana | राष्ट्रगीत भारताचे राष्ट्रगीत जनगणमन (Jana Gana Mana) हे आहे. जनगणमन या भारतीय राष्ट्रगीताची रचना कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेमध्ये केली होती. जनगणमन हे राष्ट्रगीत बंगाली भाषेमध्ये ‘भारतो भाग्यो बिधाता’ या नावाने लिहिले गेले होते. या गीतावरती संस्कृतचा प्रभाव आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहातून हे गीत घेतलेले आहे. … Read more

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022

pcmnp bharti

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती pimpri chinchwad Mahanagarpalika Bharti 2022 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट दोन आणि गट तीन मधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 ही जाहिरात 13 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर पदांच्या जाहिराती बाबत रिक्त पदांचा … Read more