आंतरराष्ट्रीय संघटना व मुख्यालय | Antarrashtriya sanghatana va Mukhyalay Information in Marathi

आंतरराष्ट्रीय संघटना व मुख्यालय | Antarrashtriya sanghatana va Mukhyalay Information in Marathi

संघटना स्थापना मुख्यालय
संयुक्त राष्ट्र संघ (UNO) १९४५ न्यूयॉर्क (अमेरिका)
युनेस्को (UNESCO) १९४६ पॅरिस (फ्रान्स)
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) १९१९ जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
अन्न आणि कृषी संघटना (FAO) १९४३ रोम (इटली)
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) १९४८ वॉशिंग्टन (अमेरिका)
आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संघटना (IAEA) १९५७ व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)
आंतरराष्ट्रीय हवामान संघटना (WMO) १९५० जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
युनिसेफ (UNICEF) १९४६
राष्ट्रकुल (CHOGAM) १९४६ लंडन (ब्रिटन)
इंटरपोल (INTERPOL) १९२३ लिओन (फ्रान्स)
रेडक्रॉस (REDCROSS) १९६३ जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
जागतिक बँक (IBRD) १९४६ वॉशिंग्टन (अमेरिका)
आशियाई विकास बँक (ADB) १९६६ मनीला (फिलिपिन्स)
जागतिक न्यायालय १९४५ हेग (नेदरलँड्स)
सार्क (SAARC) १९८५ काठमांडू (नेपाळ)
नाम (अलिप्त राष्ट्र) १९६१ बेलग्रेड (सर्बिया)
आशियान (ASEAN) १९६७ जकार्ता (इंडोनेशिया)
जागतिक व्यापार संघटना (WTO) १९९५ जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
जागतिक आरोग्य संघटना (WHO) १९४८ जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
antarrashtriya sanghatana

Reference Books for Competitive Exam 2022

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment