नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, New National Education Policy 2020

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, New National Education Policy 2020

34 वर्षानंतर 21 व्या शतकातील पहिली शैक्षणिक सुधारणा करण्यात आली. २९ जुलै २०२० रोजी मंत्रिमंडळाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मान्यता दिली.