काँग्रेसची अधिवेशने व अध्यक्ष | Congress Adhiveshan list

पोस्ट शेअर करा.

Congress Adhiveshan list

28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापने मध्ये ऍलन ह्यूम, दिनशा वाच्छा, आणि दादाभाई नौरोजी यांचा पुढाकार होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये भरले होते. या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्या पाठीमागे इंग्रजांचा उद्देश वेगळा होता. तो म्हणजे वाढत्या राष्ट्रवादी भावनांना मार्ग करून देणे.आणि स्थानिक लोकांच्या मागण्या सनदशीर मार्गाने इंग्रज शासनापर्यंत पोहोचवणे हा होता.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या कामांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अनेक अधिवेशनाच्या माध्यमातून राष्ट्रहिताचे वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत. घेतलेल्या निर्णयासाठी संबंधित अधिवेशने सुद्धा गाजलेली आहेत. गाजलेल्या अधिवेशन सोबत अधिवेशनाचे अध्यक्ष सुद्धा महत्त्वाचे आहेत.

राष्ट्रगीताचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? नसेल तर इथे क्लिक करा. Jana Gana Mana

अशा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाची व त्या अधिवेशनाचे असणाऱ्या अध्यक्षांची यादी Congress Adhiveshan list आपल्यापर्यंत पोहोचण्याचे व्यवस्था या संदर्भित लेखांमधून करत आहोत.

Congress Adhiveshan list – काँग्रेसची अधिवेशने व अध्यक्ष

क्र.वर्षस्थळअध्यक्ष
11885मुंबईव्योमेशचंद्र बॅनर्जी
21886कोलकातादादाभाई नौरोजी
31887चेन्नईबदुद्दीन तय्यबजी
41888अलाहाबादजॉर्ज यूल
51889मुंबईसर विलीयम वेडरबर्न
61890कोलकाताफिरोजशाह मेहता
71891नागपूरपी. आनंद चार्लू
81892अलाहाबादव्योमेशचंद्र बॅनर्जी
91893लाहोरदादाभाई नौरोजी
101894चेन्नईआल्फ्रेड वेब
111895पुणेसुरेंद्रनाथ बॅनर्जी
121896कोलकातामहंमद रहितमुल्ला सयानी
131897अमरावतीसी. शंकरन नायर
141898मद्रासआनंद मोहन बोस
151899लखनऊरमेशचंद्र दत्त
161900लाहोरसर नारायण गणेश चंदावरकर
171901कोलकातादिनशा ए. वाच्छा
181902अहमदाबादसुरेंद्रनाथ बॅनर्जी
191903कोलकातालाल मोहन घोष
201904मुंबईसर हेनरी कॉटन
211905बनारसगोपाळ कृष्ण गोखले
221906कोलकातादादाभाई नौरोजी
231907सुरतरास बिहारी घोष
241908मद्रासरास बिहारी घोष
251909लाहोरपंडित मदन मोहन मालवीय
261910अलाहाबादसर विलीयम वेडरबर्न
271911कोलकातापं. बिशन नारायण धार
281912बंकीदुर (पाटणा)रं. न. मुधोळकर
291913कराचीनवाब सय्यद मोहम्मद बहादुर
301914चेन्नईभूपेंद्रनाथ बसू
311915मुंबईसत्येन्द्र प्रसाद सिंह
321916लखनऊबाबू अंबिकाचरण मुजुमदार
331917कोलकाताआणि बेझंट
341918मुंबईबॅरिस्टर हसन इमाम
351918दिल्लीपंडित मदन मोहन मालवीय
361919अमृतसरपंडित मोतीलाल नेहरू
371920कोलकातालाला लजपत राय
381920नागपूरचक्रवर्ती विजय राघवाचार्य
391921अहमदाबादहकीम अजमल खान
401922गयाबॅरिस्टर चित्तरंजन दास
411923दिल्लीमौलाना अबुल कलाम आझाद
421924काकीनाडामौलाना मोहम्मद अली
431924बेळगावमहात्मा गांधी
441925कानपूरसरोजिनी नायडू
451926गोहत्तीश्रीनिवास अयंगार
461927चेन्नईडॉक्टर एम. ए. अन्सारी
471928कोलकातापंडित मोतीलाल नेहरू
481929लाहोरपंडित जवाहरलाल नेहरू
491930पंडित जवाहरलाल नेहरू
501931कराचीवल्लभ भाई पटेल
511932दिल्लीआर.डी. अमृतलाल
521933कोलकाताश्रीमती नलिनी  सेनगुप्ता
531934मुंबईडॉ.राजेंद्र प्रसाद
541935डॉ.राजेंद्र प्रसाद
551936लखनऊजवाहरलाल नेहरू
561937फैजपूरजवाहरलाल नेहरू
571938हरीपुरासुभाष चंद्र बोस
581939त्रिपुरीसुभाष चंद्र बोस
591940रामगडअब्दुल कलाम आझाद
601941-45अबुल कलाम आझाद
611946  मेरठजे. बी. कृपलानी
621947दिल्लीडॉ. राजेंद्र प्रसाद
Congress Adhiveshan list

आमचे आणखी वाचनीय व माहितीपूर्ण लेख..

Manav Vikas Ahaval 2022 मानव विकास निर्देशांक

TAIT Exam Syllabus Free Download PDF


पोस्ट शेअर करा.

2 thoughts on “काँग्रेसची अधिवेशने व अध्यक्ष | Congress Adhiveshan list”

    • आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link and spread the love.

      Reply

Leave a Comment