Current Affairs In Marathi August 2020

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन कोठे झाले?
A) मुंबई B) न्यूयार्क C) न्यू जर्सी D) वॉशिंग्टन

नुकताच निशिकांत कामत यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
A) क्रीडा B) विज्ञान C) मनोरंजन D) राजकारण

15 ऑगस्ट 2020 रोजी राष्ट्रीय डिजिटल स्वास्थ्य मिशन ची घोषणा कोणी केली?
A) आरोग्य सचिव B) आरोग्य मंत्रालय C) महाराष्ट्र सरकार D) पंतप्रधान

महेंद्रसिंग धोनी यांनी कोणत्या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली?
A) कसोटी B) आयपीएल C) आंतरराष्ट्रीय क्रिकेट D) यापैकी नाही

नुकतेच निधन झालेले चेतन चव्हाण कोणत्या राज्याचे एक मंत्री होते?
A) उत्तर प्रदेश B) बिहार C) पंजाब D) राजस्थान

भारतामध्ये 3 मिल्लियन पाउंड चा इनोवेशन चॅलेंज फंड कोणत्या राष्ट्राने जाहीर केला?
A) UK B) USA C) UAE D) यापैकी नाही

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांना कोणत्या राज्याने विशेष पुरस्काराने सन्मानित केले?
A)केरळ B) तमिळनाडू C) कर्नाटक D) तेलंगाना

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment