Economic freedom In India

पोस्ट शेअर करा.

Economic freedom In India
Economic Freedom In India

भारत आर्थिक स्वातंत्र्याबाबत 105 व्या स्थानी-Economic freedom In India

2020 मधील भारताच्या आर्थिक स्वातंत्र्यात Economic freedom घसरण झालेली आहे.
फ्रेझर या संस्थेच्या अहवालानुसार भारत आर्थिक स्वातंत्र्याबाबत 105 व्या स्थानी पोहोचला आहे. मागील वर्षी या अहवालामध्ये भारताचे 79 वे स्थान होते.


या अहवालामध्ये सुशासन, वैधानिक व्यवस्था आणि मालमत्तेचा हक्क, आंतरराष्ट्रीय व्यापारातील स्वातंत्र्य, कर्ज, कामगार आणि उद्योगांचे नियम या सर्वच बाबी मध्ये देशाची घसरण झाली आहे.
या क्रमवारीमधील पहिले पाच देश पुढील प्रमाणे – हॉंगकॉंग, सिंगापूर, न्यूझीलंड, स्विझर्लंड, ऑस्ट्रेलिया.

2020 मधील ही स्थिती दर्शवण्यासाठी कॅनडामधील फ्रिजर इन्स्टिट्यूटने हा अहवाल भारतामध्ये जाहीर केला. या अहवालानुसार भारताच्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये 26 अंकांनी घसरण झाली आहे.

या मध्ये 162 देशांचा अभ्यास करून सदर अहवाल मांडण्यात आलेला आहे.

हेही वाचा ???? ऑगस्ट चालू घडामोडी


पोस्ट शेअर करा.

Leave a Comment