अर्थशास्त्र सराव प्रश्न- Economics Practice Question best 10

पोस्ट शेअर करा.

Economics Practice Question for MPSC and Saral Seva exams in Maharashtra.

१) नाबार्ड बाबत कोणते विधान अयोग्य आहे?

 • नाबार्ड ची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार झाली.
 • नाबार्ड ची स्थापना 1982 मध्ये झाली.
 • नाबार्ड केवळ पुनर्वित्त पुरवठा करते.
 • नाबार्ड 100% रिझर्व बँकेच्या मालकीची संस्था आहे.

उत्तर – नाबार्ड 100% रिझर्व बँकेच्या मालकीची संस्था आहे.

२. नाबार्ड खालीलपैकी कोणाला पुनर्वित्त पुरवठा करते?

 • भूविकास बँका
 • प्रादेशिक ग्रामीण बँका
 • राज्य सरकार
 • वरील सर्व

उत्तर – वरील सर्व

३. आफ्रिकन देशांपैकी भारताचा सर्वाधिक परकीय व्यापार कोणत्या देशाशी आहे?

 • नायजेरिया 
 • झिंबाब्वे 
 • दक्षिण आफ्रिका 
 • सुदान

उत्तर – दक्षिण आफ्रिका

४. लोक अंदाज समिती मध्ये किती सदस्य असतात?

 • 7
 • 15 
 • 22 
 • 30

उत्तर – 30

5. सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणाला ……… असे म्हणतात.

 • मौद्रिक धोरण
 • द्रव्य निर्मिती
 • राजकोषीय धोरण
 • चलन विषयक धोरण

उत्तर – राजकोषीय धोरण

6. खालीलपैकी कोणती भांडवली जमा नाही?

 • निर गुंतवणुकीतून प्राप्त झालेला नफा
 • निव्वळ देशी कर्जे
 • व्याज खर्च
 • लोक लेख्यातील जमा

उत्तर – व्याज खर्च

Economics Practice Question

७. खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही?

 • आयकर 
 • सेवा कर 
 • महामंडळ कर 
 • जमीन महसूल

उत्तर – सेवाकर

८.सरकारने आकारलेल्या करा बद्दल कोणते विधान अयोग्य आहे?

 • कर हे सक्तीचे देणे असते.
 • कर्ण भरणे हा कायद्याने गुन्हा असतो.
 • कर उत्पन्नाचा वापर सरकार सार्वजनिक खर्चासाठी करते.
 • करदात्यांना सरकार मार्फत प्रत्यक्ष मोबदला मिळवून दिला जातो.

उत्तर – करदात्यांना सरकार मार्फत अप्रत्यक्ष मोबदला मिळवून दिला जातो.

९. प्रत्यक्ष कर कशावर लादला जात नाही?

 • A. उत्पन्नावर
 • B. उत्पादनावर
 • C. संपत्तीवर
 • D. भांडवली नफ्यावर

उत्तर – उत्पादनावर

१०. खालीलपैकी कोणता स्त्रोत अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा नाही.

 • देशातील बँका व इतर वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज
 • विमा निधी
 • भविष्य निर्वाह निधी
 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून घेतलेले कर्ज

उत्तर – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून घेतलेले कर्ज Economics Practice Question

MPSC Books List In Marathi for mpsc exam 2021

Maharashtra police bharti 2021 | महाराष्ट्र पोलीस भरती 2021


पोस्ट शेअर करा.

Leave a Comment