Maharashtra Police Bharti 2023

Syllabus | Exam Pattern | Physical |

In 2020 Maharashtra police Bharti 2020 is a big opportunity for Marathi youth. Maharashtra state government has declared 12527 seats of police constable Are to be filled. It has to be said that this one is an important recruitment process for the period. The recruitment announced to alleviate the growing stress on the police department will be a golden opportunity for the novice candidates.

maharashtra police bharti
maharashtra police bharti

In this article we will learn about all the issues related to the recruitment process related courses, Physical Test, Recruitment Process, and Examination.

महाराष्ट्रातील बऱ्याच उमेदवारांचे स्वप्न आहे की महाराष्ट्र पोलीस दलामध्ये  काम करावे यासाठी काही उमेदवारांनी 2019 मध्ये फॉर्म भरलेले आहेत तर काही उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये आता अर्ज दाखल करायचे आहेत. अशा सर्व उमेदवारांची गरज लक्षात घेऊन आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे याठिकाणी. 

पोलीस भरती नवीन जीआर

पोलीस भरती संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने नवीन जीआर 6 सप्टेंबर 2019 रोजी काढलेला होता.  या जीआर नुसार महाराष्ट्र पोलीस भरती 2021 होणार आहे.  नवीन जीआर मध्ये काही बदल नव्याने समाविष्ट करण्यात आलेले होते. असे नवे बदल पुढीलप्रमाणे…

  •  महिलांच्या उंची मधील बदल 155  सेंटीमीटर वरून 158 सेंटीमीटर करण्यात आला.
  • शारीरिक चाचणी ऐवजी  लेखी चाचणी आधी घेण्यात येईल.
  • लेखी परीक्षेत किमान 35 टक्के व मागास प्रवर्गासाठी 33 टक्के गुण मिळविणे अनिवार्य
  • नमूद केलेल्या पद संख्येच्या 1:10 उमेदवार शारीरिक चाचणीस बोलावण्यात  येतील.

महाराष्ट्र पोलीस भरती 2020 मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2019 मधील पदांचा ही अंतर्भाव केलेला आहे.  याचा तपशील पुढील प्रमाणे.

क्र.तपशीलसंख्या
1महाराष्ट्र पोलीस भरती 2019 मधील पदे5297
2महाराष्ट्र पोलीस भरती 2020 मधील पदे6726
3पोलीस आयुक्तालय नवनिर्मित पदे505
एकूण12528
Maharashtra Police Bharti 2021

 परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन?

बऱ्याच उमेदवारांना पडणारा हा एक महत्वाचा प्रश्न आहे. नव्या पद्धतीनुसार पोलीस भरती प्रक्रिया परीक्षा ऑनलाइन होणार आहे.

अभ्यासक्रम, maharashtra police bharti 2021 syllabus

परीक्षेसाठी अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरुप

क्रमांकविषयप्रश्न संख्यागुण
1मराठी व्याकरण2525
2अंकगणित2525
3बुद्धिमत्ता2525
4सामान्य ज्ञान व चालू घडामोडी2525
एकुण100100
Maharashtra Police bharti syllabus

परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत.  म्हणजे एक मिनिटापेक्षा कमी कालावधीत प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजेत.

शारीरिक चाचणी maharashtra police bharti 2021 physical examination

 महाराष्ट्र पोलीस भरती 2019 मध्ये किंवा नवीन GR पूर्वी  होणाऱ्या उमेदवारांची शारीरिक चाचणी 100 गुणांची  होत असे.  नवीन पद्धतीनुसार शारीरिक चाचणी 50 गुणांची असेल.

 पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक चाचणी  

  • 1600 मीटर धावणे – 30  गुण
  • 100  मीटर धावणे – 10 गुण
  • गोळा फेक – 10 गुण

 महिला उमेदवारांसाठी  शारीरिक चाचणी

  • 800 मीटर धावणे – 30  गुण
  • 100  मीटर धावणे – 10 गुण
  • गोळा फेक – 10 गुण

पोलीस भरती २०२१ साठी मार्गदर्शन व्हिडिओ पहा. Click Here

sebc reservation । सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आरक्षण 2021

Anganwadi Supervisor exam syllabus in maharashtra

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पुस्तकांची सूची

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment