MPSC exam preparation 2021|mpsc practice question for 2021
Let’s start to solve the mpsc practice question. This part of our initiative will make you more confident and more productive.
१) कोणत्या अनुच्छेदात विधान परिषद स्थापन करणे किंवा बरखास्त करणे या विषयी तरतूद आढळते?
- A) 168
- B) 169
- C) 167
- D) 170
उत्तर – 169
२) घटक राज्याच्या कायदेमंडळात कशाचा समावेश असतो ?
अ) राज्यपाल
ब) विधानसभा
क) अधिवक्ता
ड) विधान परिषद (असल्यास)
इ) राज्यसभा
- A) ब, क, ड
- B) अ, ब, क, ड
- C) अ, ब, ड
- D) अ, ब, क, इ
उत्तर – c
३) विधान विधान परिषद निर्मितीसाठी राज्य विधानसभेने किती मताने ठराव संमत करणे आवश्यक असते?
- A) एकूण सदस्य संख्या पैकी 2/3 बहुमताने
- B) उपस्थित व मतदान करणार यापैकी 2/3 बहुमताने
- C) एकूण सदस्यांपैकी निम्म्या बहुमताने
- D) साध्या बहुमताने
उत्तर – उपस्थित व मतदान करणाऱ्यांपैकी 2/3 बहुमताने
४) कोणत्या घटनादुरुस्त्या लोकसभा विधानसभा सदस्य संख्या तसेच मतदारसंघ पुनर्रचना संदर्भात आहेत?
अ) 42 वी घटनादुरुस्ती 1976
ब) 84 वी घटनादुरुस्ती 2001
क) 87 वी घटनादुरुस्ती 2003
पर्यायी उत्तरे
- A) अ आणि क
- B) अ आणि ब
- C) ब आणि क
- D) अ,ब,क
उत्तर – अ आणि ब
५) शहरी स्थानिक स्वराज्य संस्था विषयी राज्यघटनेतील तरतुदी ओळखा.
अ) कलम 40
ब) अनुसूची 12
क) भाग 9 A
ड) 243 P ते 243 ZG
पर्याय –
- A)अ,ब,क
- B)ब, क,ड
- C)अ,क,ड
- D)अ,ब,क,ड
उत्तर – B
६) स्वातंत्र्यानंतर कलम 40 नुसार स्थानिक पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती स्थापन केली होती?
- A) गुलजारी लाल नंदा समिती
- B) जयप्रकाश नारायण समिती
- C) झाकीर हुसेन समिती
- D) राधाकृष्ण सर्वपल्ली समिती
उत्तर – गुलजारीलाल नंदा समिती
७) राज्यात घटनात्मक आणीबाणी लागू करण्याचा अधिकार कोणाला आहे?
- A) राष्ट्रपती
- B) राज्यपाल
- C) मुख्यमंत्री
- D) संसद
उत्तर – राष्ट्रपती
८) केंद्र-राज्य संबंधाबाबत योग्य जोड्या लावा.
अ) कायदेविषयक संबंध १) कलम 245 ते 255
ब) प्रशासकीय संबंध २) कलम 256 ते 263
क) वित्तीय संबंध ३) कलम 268 ते 293
पर्यायी उत्तरे
अ ब क
- A 1 2 3
- B. 2 3 1
- C 3 2 1
- D 1 3 2
उत्तर – पर्याय क्रमांक A
9) आंतरराज्य परिषद स्थापन करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे?
A) राष्ट्रपती B) संसद C) राज्यपाल D) विधानसभा
उत्तर – राष्ट्रपती
१०) महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते?
- A) मराठी
- B) मराठी किंवा हिंदी
- C) मराठी किंवा इंग्रजी
- D) मराठी, हिंदी किंवा इंग्रजी
उत्तर – मराठी, हिंदी किंवा इंग्रजी
mpsc practice Question – Economics
१) पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ)सरकारच्या खर्च प्रस्तावाला संसदेची संमती मिळण्यासाठी विनियोजन विधेयक मांडले जाते.
ब)सरकारच्या कर प्रस्तावाला संसदेची संमती मिळण्यासाठी वार्षिक वित्तीय विधेयक मांडले जाते.
- A) दोन्ही विधाने बरोबर
- B) दोन्ही विधाने चूक
- C) अ बरोबर ब चूक
- D) अ चूक ब बरोबर
उत्तर – दोन्ही विधाने बरोबर
२) सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणाला…. असे म्हणतात.
- A) मौद्रिक धोरण
- B) द्रव्य नीति
- C) राजकोषीय धोरण
- D) चलन विषयक धोरण
उत्तर – राजकोषीय धोरण
३) भारतीय राज्यघटनेच्या कलम 266 (2) कोणत्या निधीची स्थापना केली आहे?
- A) संचित निधी
- B) राज्य संचित निधी
- C) सार्वजनिक लेखे
- D) आकस्मिक निधी
उत्तर – सार्वजनिक लेखे
४) राष्ट्रीय संकटावेळी अनपेक्षित उद्भवलेल्या ढोबळ खर्चाची संसदेकडून मागणी करण्यासाठी……… ची तरतूद घटनेमध्ये आहे.
- A) पूरक अनुदान
- B) वाढीव अनुदान
- C) लेखा अनुदान
- D) पत अनुदान
उत्तर – पत अनुदान
५) सरकारच्या तुटीचा अर्थभरणा करण्याचा खालीलपैकी कोणता स्त्रोत नाही?
- A) रिझर्व बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे
- B) नवीन चलनाची निर्मिती
- C) स्वतःच्या रकमेतून पैसे काढणे
- D) जमा झालेला कर महसूल
उत्तर – जमा झालेला कर महसूल
६) भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये…. चा समावेश होतो.
- A) अंदाजित प्राप्ती आणि अंदाजित खर्च
- B) भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च
- C) महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च
- D) वरील सर्व तिन्ही प्राप्ती आणि खर्च
उत्तर – भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च
७) 1983 84 ते 2011 12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्व मध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या?
- A) बाह्य देयता
- B) अंतर्गत कर्ज
- C) अंतर्गत देयता
- D) रिझर्व बँक निधी आणि ठेवी
उत्तर – अंतर्गत देयता
८) विकसनशील देशात तुटीचा अर्थसंकल्प का मांडला जातो?
- A) शिलकी अर्थसंकल्प मांडणे अशक्य असते
- B) जलद आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी
- C) सरकारी खर्च कमी करण्यासाठी
- D) सरकारी उत्पन्न वाढवण्यासाठी
उत्तर – जलद आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी.
९) भारताचे सार्वजनिक लेखे या निधी मध्ये कोणती मिळकत ठेवली जाते?
- A) सरकारचे कर उत्पन्न
- B) जनतेच्या अल्पबचती
- C) सार्वजनिक उद्योगांचा नफा
- D) सरकारने घेतलेली कर्जे
उत्तर – जनतेच्या अल्पबचती
१०) लोकलेखा समिती बद्दल अयोग्य विधान निवडा.
- A) या समितीला सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणावर टीका करता येत नाही.
- B) या समितीमध्ये 22 सदस्य असतात.
- C) या समितीमार्फत सरकारी खर्चातील अनियमित असा खर्च झाल्यानंतर तपासला जातो.
- D) या समिती बद्दल सरकारी खर्चातील अनियमित खर्च होण्यापूर्वी तपासला जातो.
उत्तर – या समिती बद्दल सरकारी खर्चातील अनियमित खर्च होण्यापूर्वी तपासला जातो.
For more practice – mpsc practice question
mpsc economics questions in marathi, mpsc economics question set
वित्त आयोग (Finance Commission) निर्मिती,अधिकार,15 वा वित्त आयोग
Maharashtra Police Bharti 2021