daridrya meaning in marathi भारतातील दारिद्र्य – संकल्पना, प्रकार, दारिद्र्य रेषा

दारिद्र्य | daridrya meaning in marathi दारिद्र्य पाहता येते मात्र  दारिद्र्याची व्याख्या करता येत नाही.  गरिबीची व्याख्या ही तत्कालीन परिस्थिती व देशाचा विकास यावर आधारित प्रत्येक देशानुसार किंवा अर्थ व्यवस्थेनुसार वेगवेगळी असू शकते. म्हणून भारतातील दारिद्र्य daridrya meaning आणि दारिद्र्य विषयक समित्या यामध्ये विविधता आढळून येते. या सर्व समितीचा अभ्यास आपण पाहणार आहोत. दारिद्र्य संकल्पना … Read more

उद्योगांचे अर्थव्यवस्थेतील योगदान Industry

भारतातील सार्वजनिक उद्योग क्षेत्र – Public Industry अर्थव्यवस्थेच्या द्वितीयक क्षेत्राला उद्योग असे म्हणतात. यामध्ये कारखानदारी, बांधकाम, पाणी, वीजपुरवठा यासारख्या क्षेत्रांचा समावेश होतो. उद्योगक्षेत्रात विविध वस्तूंचे उत्पादन घेतले जाते. औद्योगिक क्षेत्राच्या कार्यक्षम निर्मितीवर अर्थव्यवस्थेची वृद्धी अवलंबून असते. उद्योगांचे अर्थव्यवस्थेतील योगदान १) वस्तूंची निर्मिती२) भांडवली वस्तूंची निर्मिती३) सेवांची निर्मिती४) निर्यातीला प्रोत्साहन उद्योगांचे वर्गीकरण उद्योगांचे वर्गीकरण विविध गोष्टींच्या … Read more

सेवा क्षेत्र – सेवांचे वर्गीकरण,सेवा आणि परकीय गुंतवणूक Service Sector Basic

अर्थव्यवस्था आणि सेवा क्षेत्र सेवाक्षेत्र – अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रीय रचनेतील तिसरे क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र होय.आर्थिक सेवा म्हणजे एक व्यक्ती किंवा संस्थेने दुसऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला दिलेली सेवा याचा मोबदला दिला किंवा घेतला जातो. सेवा क्षेत्रामध्ये अशा आर्थिक कृतींचा समावेश असतो ज्या वस्तूंचे उत्पादन करत नाहीत मात्र उत्पादनासाठी व वस्तूंच्या वितरणासाठी मदत करीत असतात. उदा. वाहतूक, … Read more

उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण – L.P.G. Since 1991

Liberalisation(उदारीकरण) – Privatisation(खाजगीकरण) – Globalisation(जागतिकीकरण) उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण म्हणजेच धोरण का स्विकारावे लागले? 1962 च्या भारत-चीन युद्धामुळे, 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धामुळे आणि 1966-67 चा दुष्काळ या कारणामुळे 1966-67 मध्ये पाहिले आर्थिक संकट आले. 1974 मधला अपुरा पाऊस, 1973 मधले तेलाचे संकट यामुळे 1974 मध्ये दुसरे आर्थिक संकट आले. अपुरा पाऊस, 1979 मधील तेलाचे संकट यामुळे 1979 मध्ये … Read more

RBI चे चलनविषयक धोरण । 2021 आकडेवारी

चलनविषयक धोरण

RBI चे चलन विषयक धोरण मध्यवर्ती बँकेला देशाची अर्थव्यवस्था व्यवस्थितरीत्या चालवण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेची रचना, स्वरूप, गरज लक्षात घेऊन चलनविषयक धोरण आखावे लागते. प्रथम चलनविषयक धोरण म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. चलनविषयक धोरण म्हणजे काय ? बाजारातील पैसा व पतनिर्मितीची उपलब्धता, मूल्य आणि उपयोगितेचे नियंत्रण करून बाजारातील पैसा योग्य दिशेला वळवणे आणि त्यासाठी व्याजदराचे नियमन … Read more

पायाभूत संरचना – जल वाहतूक,बंदरे, सागरमाला प्रकल्प

पायाभूत सुविधा

जल वाहतूक,बंदरे, सागरमाला प्रकल्प,विमान वाहतूक – पायाभूत संरचना पायाभूत संरचना देशाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत घटकांना पायाभूत घटक म्हणतात. पायाभूत सुविधा देशाच्या आर्थिक सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पायाभूत सुविधा ही व्यापक संकल्पना आहे यामध्ये अनेक आर्थिक कार्यांचा समावेश होतो. पायाभूत सुविधा हा दोन प्रकारच्या असतात. १) भौतिक पायाभूत सुविधा २) सामाजिक पायाभूत सुविधा १) … Read more

पायाभूत सुविधा – भारतातील पायाभूत संरचनेचा विकास

पायाभूत सुविधा

पायाभूत सुविधा – ऊर्जा, रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक देशाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत घटकांना पायाभूत सुविधा म्हणतात. पायाभूत सुविधा देशाच्या आर्थिक सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पायाभूत सुविधा ही व्यापक संकल्पना आहे यामध्ये अनेक आर्थिक कार्यांचा समावेश होतो. पायाभूत सुविधा ह्या दोन प्रकारच्या असतात. १) भौतिक पायाभूत सुविधा २) सामाजिक पायाभूत सुविधा १) भौतिक पायाभूत … Read more

MPSC Exam Question with Answer Best for Practice 2022/23

mpsc exam question with answer MPSC Exam Question १) 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? a) डॉ. बी आर आंबेडकर b) डॉ. राजेंद्र प्रसाद c) डॉ. सच्चिदानंद सिन्हा d) पंडित जवाहरलाल नेहरू उत्तर – डॉ. सच्चिदानंद सिन्हा २) घटना … Read more

MPSC combine syllabus MPSC latest syllabus 2022 PSI/STI/ASO syllabus in Marathi

MPSC combine syllabus

MPSC Combined Group B Exam Syllabus 2022-MPSC latest syllabus 2022 MPSC combine syllabus in Marathi (Revised and latest syllabus). mpsc combine syllabus in Marathi – PSI/STI/ASO. This syllabus of the exam lastly updated by the Maharashtra public service commission on 4 March 2020. MPSC combine syllabus. MPSC Combine group b exam ही परीक्षा आयोगामार्फत चार … Read more