Nobel Prize 2020 | Nobel puraskar
नोबेल पुरस्कार २०२० विजेते nobel puraskar 2020 Nobel Prize 2021 Winner List
वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२०
१) हार्वे अल्टर (अमेरिका)
२) मायकल होउगटन (ब्रिटन)
३) चार्ल्स राइस (अमेरिका)
भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०
१) रॉजर पेनरोज (ब्रिटन)
२) रेनहार्ड गेंजेल (जर्मनी)
३) अॅण्ड्रीया गेज (अमेरिका)
रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०
१) इमॅन्यूअल शार्पेंची (जर्मनी)
२) जेनफिर डाउडना (अमेरिका)
साहित्यातील नोबेल पुरस्कार २०२०
१) लुईस ग्लुक ( अमेरिका )
शांततेतील नोबेल पुरस्कार २०२०
१) संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षा कार्यक्रम (United Nations)
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०
१) पॉल आर. मिलग्रोम (अमेरिका)
२) रॉबर्ट बी. विल्सन (अमेरिका)
स्वीडन देशाचे संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1895 मध्ये नोबेल समितीची स्थापना झाली. 1901 पासून अर्थशास्त्रातील पुरस्कार वगळता इतर पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.
नोबेल पुरस्कार कोणाकडून दिला जातो?
शांततेचा नोबेल पुरस्कार वगळता इतर सर्व नोबेल पुरस्कार स्वीडन देशाचा तर्फे देण्यात येतात. शांततेचा पुरस्कार मात्र नॉर्वे या देशाकडून दिला जातो.
किती क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो?
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य व शांतता अशा पाच क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार 1901 पासून देण्यास सुरुवात झाली. नंतर 1969 पासून अर्थशास्त्र विषयातील योगदानासाठी देखील हा पुरस्कार nobel puraskar देण्यात येऊ लागला. अशाप्रकारे हा पुरस्कार सध्या एकूण सहा क्षेत्रासाठी दिला जातो.
नोबेल पुरस्काराचे वितरण कधी व कोठे होते?
नोबेल पुरस्काराचे वितरण अल्फ्रेड नोबेल यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 10 डिसेंबर रोजी दरवर्षी स्टॉक होम (स्वीडन) येथे होते. शांततेच्या पुरस्काराचे वितरण ओस्लो (नॉर्वे) येथे होते. नोबेल पुरस्काराच्या वितरणा पूर्वी विजेत्यांची नावे घोषित करण्यात येतात.
नोबेल पुरस्कार विजेते भारतीय व्यक्ती
- रवींद्रनाथ टागोर (१९१३) साहित्य
- सी व्ही रमण (१९३०) भौतिकशास्त्र
- हर गोबिंद खुराणा ( १९६८)
- मदर टेरेसा( १९७९) शांतता
- सुब्रमण्यम चंद्रशेखर (१९८३)
- अमर्त्य सेन (१९९८) अर्थशास्त्र
- व्यंकटरामन रामकृष्ण ( २००९)
- व्ही.एस.नायपॉल (२००१)
- कैलास सत्यार्थी (२०१४) शांतता
MPSC Exam Book List In Marathi
शिक्षक होण्यासाठी काय करावे? शिक्षक होण्यासाठी पात्रता
Post Office Recruitment 2020 Maharashtra