अर्थशास्त्र सराव प्रश्न- Economics Practice Question best 10

१) नाबार्ड बाबत कोणते विधान अयोग्य आहे? नाबार्ड ची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार झाली. नाबार्ड ची स्थापना 1982 मध्ये झाली. नाबार्ड केवळ पुनर्वित्त पुरवठा करते. नाबार्ड 100% रिझर्व बँकेच्या मालकीची संस्था आहे.

Mega bharti 2021 ,महाराष्ट्रातील मेगाभरती लटकली का?

महाराष्ट्रातील बहुचर्चित मेगाभरती लटकली का? महाराष्ट्रातील मेगा भरती हा फारच चर्चेचा विषय झालेला दिसून येतो.कारण शासनाने मेगाभरती घ्यायचे ठरवलेलं आहे.