Saralseva questions for exam preparation in Marathi 2024

Saralseva questions for exam preparation in Marathi 2024

Maharashtra saralseva exam preparation questions are very useful for police Bharti 2020, talathi Bharti, zp exam, etc.

1)सुप्रसिद्ध अमूल दूध उत्पादनाचे मुख्यालय गुजरातमध्ये ………. येथे आहे.

a) आनंद b) सुरत c) अहमदाबाद d) बडोदा

2) गुसाडी कोणत्या राज्याचे लोकप्रिय नृत्य आहे? 

a) केरळ b) कर्नाटक c) पंजाब d) तेलंगाना

3)  प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहेत?

a) नर्मदा बचाव आंदोलन b) झोला आंदोलन c) चिपको आंदोलन d) सेव सायलेंट व्हॅलीआंदोलन

 4)कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात?

a) देवप्रयाग b) रुद्रप्रयाग c) हरिद्वार d) काशी

 5)मसुदा समितीसमोर भारतीय राज्य घटनेचे उद्देशिका कोणी मांडली?

a) महात्मा गांधी b) डॉ. आंबेडकर c) पंडित नेहरू d) कृष्ण सिंह

 6)भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ हा……. शहरात आढळतो.

a) धर्मशाला b) तवांग c) सारनाथ d) कोची

7)छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

a) जळगाव b) धुळे c) बुलढाणा d) पुणे

 8)कोणत्या दिवशी देशात पोलिस हुतात्मा दिन पाळला जातो?

a) 29 नोव्हेंबर b) 21 ऑक्टोबर c) 1 मे d) 26 जानेवारी

 9)कोलेरू आणि पुलकित ही सरोवरे…….. या राज्यात आहेत.

a) आंध्र प्रदेश b) मध्य प्रदेश c) गुजरात d) केरळ

 10)सुपारी देणे या वाक्य-प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

a) सुपारी देणे b) स्तुती करणे c) काम संपविणे d) काम सोपविणे

 11)भारतीय पहिले संघटित व जुने स्टॉक एक्सचेंज कोणते आहे?

a) दिल्ली b) चेन्नई c) मुंबई d) अहमदाबाद

12) महाराष्ट्रातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?

a) सांबर b) काळवीट c) गवा d) वाघ

 13) भारताचे लांब पल्ल्याचे आकाश क्षेपणास्त्र कोणते?

a) पृथ्वी b) आकाश c) अग्नि d) त्रिशूल

14) समिधा या पुस्तकाचे लेखक कोण?

a) शरद पवार b) राजनाथ सिंह c) राणी बंग d) साधनाताई आमटे

15) भारतातील सर्वात खोल बंदर कोणते?

a) गोवा b) मुंबई c) कोची d) विशाखापटनम

अशा प्रकारचे प्रश्न सरळसेवा (saralseva) परीक्षेत असतात. for more information about saralseva exam read following articles. saralseva exam 2021.

Watch Police bharti Series

रेल्वे भरती 2021 जाहीर | railway bharti 2021, railway bharti 2021

police bharti, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पुस्तकांची सूची, Maharashtra Police Bharti Book List 2021

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “Saralseva questions for exam preparation in Marathi 2024”

Leave a Comment