स्टाफ सिलेक्शन कमिशन सुचना जाहीर SSC Exam 2021

Combined higher secondary level examination – 2020, SSC Exam 2022/21

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत फॉर्म भरण्यासंदर्भात सुचना जाहीर. SSC Exam 2021

फॉर्म भरण्याचा दिनांक – 6 नोव्हेंबर 2020 ते 15 डिसेंबर 2020

परीक्षेचा दिनांक – 12 एप्रिल 2021 ते 27 एप्रिल 2021

परीक्षा ऑनलाईन पद्धतीने टप्प्याटप्प्याने होणार आहे.

Combined higher secondary level examination – 2020 SSC Exam 2021

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – किमान बारावी उत्तीर्ण (इतर पात्रता विविध पदांच्या अनुषंगाने आहेत.)

अर्ज शुल्क – 100/-

SSC Exam 2021 महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे

स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा पद्धती –

  • पेपर 1 – ऑनलाइन पद्धतीने
  • पेपर 2 – ऑफलाइन पद्धतीने वर्णनात्मक
  • पेपर 3 – प्रत्यक्ष चाचणी / Skill Test

पेपर एक साठी अभ्यासाचे विषय

पेपर दोन साठी पात्र ठरण्यासाठी पेपर 1 मध्ये 33 टक्के गुण मिळणे आवश्यक.

विभागविषयप्रश्न संख्यागुण
1इंग्रजी2550
2सामान्य बुद्धिमत्ता2550
3बुद्धिमता चाचणी2550
4सामान्य ज्ञान2550
SSC Exam 2021 syllabus

पदसंख्या स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जाहीर केलेली नसली तरी वेळोवेळी ही संख्या अद्ययावत करण्यात येते.

CTET Exam Date 2020 | ctet exam date changed

12 वी नंतर काय करावे? 12 vi nantar kay karave ?

talathi bharti question paper with answer

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment