State and Their Capital Latest 2022 राज्य व राजधानी

भारतातील राज्य व राजधानी State and Their Capital

State and Their Capital

भारतामध्ये विविध राज्य अंतर्भूत आहेत. प्रशासनाच्या दृष्टीने एकच विस्तृत भारत देश चालवणे कठीण आहे.  या कारणाने भारतामध्ये राज्यांची निर्मिती झाली.  ऐतिहासिक कालखंडामध्ये इंग्रजांनी भारतामध्ये प्रांत निर्माण केले होते.  नंतर काळाच्या ओघात या प्रांतांमध्ये बदल होत राज्यांची निर्मिती झाली. सद्यस्थितीला भारतामध्ये ज्या पद्धतीने राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत तशा पद्धतीने राज्य व केंद्रशासित प्रदेश 1947 मध्ये म्हणजेच भारत स्वतंत्र झाला तेव्हा अस्तित्वात नव्हते. 

      State and Their Capital – सद्यस्थितीला भारतामध्ये दोन प्रकारचे प्रदेश पाहावयास मिळतात.

याठिकाणी आपण भारतामध्ये असणाऱ्या विविध घटक राज्यांची नावे, राजधानी आणि त्यांची स्थापना कधी झाली याविषयी माहिती घेणार आहोत. 

भारतात एकूण किती राज्य आहेत?

भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

भारतामध्ये सद्यस्थितीला 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतातील 28 घटक राज्य व त्यांच्या राजधान्या पुढील तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत. State and Their Capital सोबत या घटक राज्यांची निर्मिती कधी झाली याची तारीख सुद्धा देण्यात आलेली आहे.

क्रमांक राज्य राजधानी स्थापना
आंध्र प्रदेशअमरावती १ ऑक्टो. १९५३
आसामगुवाहाटी १ नोव्हें.   १९५६
बिहारपाटणा १ नोव्हें.   १९५६
कर्नाटक बेंगलोर १ नोव्हें.   १९५६
केरळ तिरुवनंतपूरम १ नोव्हें.  १९५६
मध्य प्रदेशभोपाळ १ नोव्हें.  १९५६
ओडिशा  भुवनेश्वर १ नोव्हें.  १९५६
राजस्थानजयपूर १ नोव्हें.  १९५६
तमिळनाडूचेन्नई १ नोव्हें.  १९५६
१०उत्तर प्रदेशलखनऊ १ नोव्हें.  १९५६
११पश्चिम बंगालकोलकाता १ नोव्हें.  १९५६
१२महाराष्ट्रमुंबई १ मे १९६०
१३गुजरातगांधीनगर १ मे  १९६०
१४नागालँडकोहिमा १ डिसेंबर १९६३
१५पंजाब  चंदिगढ १ नोव्हें.  १९६६
१६हरियाणाचंदिगढ१ नोव्हें.  १९६६
१७हिमाचल प्रदेशशिमला २५ जाने. १९७१
१८मेघालयशिलॉंग २१ जाने. १९७२
१९मणिपूरइंफाळ २१ जाने.  १९७२
२०त्रिपुराआगरतला२१ जाने.  १९७२
२१सिक्किमगंगटोक २६ एप्रिल  १९७५
२२अरुणाचल प्रदेशइटानगर २० फेब्रु.   १९८७
२३मिझोरामऐजवाल२० फेब्रु.   १९८७
२४गोवापणजी ३०  मे      १९८७
२५छत्तीसगडरायपूर १   नोव्हें.   २०००
२६उत्तरांचलडेहराडून ९   नोव्हें.   २०००
२७झारखंडरांची १५ नोव्हें.   २०००
२८तेलंगणाहैद्राबाद २  जून     २०१४
State and Their Capital

अगदी अलीकडील काळामध्ये  म्हणजे 31 ऑक्टोबर 2019  रोजी जम्मू काश्मीर या राज्याचे विभाजन होऊन जम्मू काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश नव्याने निर्माण करण्यात आलेले आहेत. म्हणून भारतातील राज्यांची संख्या 29 वरून 28 इतकी झाली.  तर दादरा व नगर हवेली आणि दिव दमण यांचे एकत्रीकरण करण्यात आले.

सध्या स्थितीला देशात २८ घटक राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.

आणखी वाचा.

केंद्रशासित प्रदेश | Union Territory in India now 2021

NEET Exam Information in Marathi | Neet Exam 2021

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ midc act 1961 in marathi

10 thoughts on “State and Their Capital Latest 2022 राज्य व राजधानी”

  1. छान माहिती मिळाली आहे .

    Reply
  2. तेलंगणाची राजधानी हैद्राबाद आहे.

    Reply
  3. आंध्र प्रदेशाच्या 3 राजधान्या कोणत्या

    Reply

Leave a Comment