औषध निरीक्षक Drug Inspector

Drug Inspector

औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) कसे बनावे? (How to Become Drug Inspector in Marathi) भारतीय फार्मास्युटिकल उद्योग (Indian Pharmaceutical industry) याच्या गेल्या काही वर्षांत झालेल्या झपाट्याने वाढी मुळे, वर्तमान मध्ये भारत जगातील औषधांचा दुसरा सर्वात मोठा निर्यात दार देश बनला आहे. भारतातील फार्मास्युटिकल उद्योगाच्या या जलद वाढीमुळे उत्पादित औषधांच्या गुणवत्ते वर लक्ष ठेवण्यासाठी (Quality of Medicine Produced) मोठ्या प्रमाणात औषध … Read more