mpsc current affairs december 2020 | chalu ghadamodi 2020

current affairs

mpsc current affairs december 2020 टाइम्स चा पहिलाच कीड ऑफ दी इयर पुरस्कार जाहीर भारतीय-अमेरिकी वंशाच्या गीतांजली राव या पंधरा वर्षाच्या संशोधक मुलीस टाइम्स चा पहिलाच कीड ऑफ दी इयर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गीतांजली ने दूषित पेयजल व गांजाचे व्यसन तसेच सायबर खोडसाळपणा यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधले आहेत. टाइम ने 5000 उमेदवारांमधून … Read more