भारतातील बेरोजगारी – बेरोजगार 8 प्रकार, मोजमाप-What is Unemployment?

भारतातील बेरोजगारी

भारतातील बेरोजगारी – बेरोजगारीची संकल्पना भारतीय कृषी-आधारित अर्थव्यवस्थेमध्ये  बेरोजगारी आहे का?  असेल तर बेरोजगारीची संकल्पना काय आहे?  बेरोजगारी चे प्रकार कोणते? भारतातील  बेरोजगारी कशी मोजली जाते?  अशा विविध प्रश्नांचा मागोवा घेणारा लेख. काम किंवा रोजगार नसलेल्या व्यक्तीला बेरोजगार असे म्हणता येईल. मात्र यासाठी त्या व्यक्तीची काम करण्याची अपेक्षा असणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. कारण जर … Read more