भारतीय न्याय व्यवस्था – सर्वोच्च न्यायालय|sarvochch nyayalay

sarvochch nyayalay

कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ यानंतर शासन व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग म्हणजे न्यायव्यवस्था होय.  न्यायव्यवस्था कायद्याचा अर्थ स्पष्ट करते. समाजामध्ये नियमाचे कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा देऊन न्याय देण्यासाठी योग्य कार्य पद्धती असणे गरजेचे आहे. घटनात्मक तरतुदींचा अर्थ लावण्याचे महत्त्वाचे कार्य या न्याय मंडळाला करावे लागते. sarvochch nyayalay. लोकशाही समाजात कायद्याच्या चौकटी ला महत्त्वाचे स्थान असते आणि न्यायमंडळ त्याला … Read more