कररचना, कर म्हणजे काय? चांगल्या करपद्धती चे गुणधर्म | Best Practice of Taxation since 1962 in Marathi

Taxation in Marathi

कर म्हणजे सक्तीचे देणे असते. कर महसुलाचा वापर शासन सामाजिक कल्याणासाठी करीत असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 265 अंतर्गत सरकारला कर आकारण्याचा अधिकार आहे.