maha bed result in 2020 Maha B.ed. entrance exam 2020

Maharashtra mah bed result 2020 महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील बीएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यासाठी bed entrance result प्रवेश परीक्षा 2020 मध्ये घेण्यात आलेली होती ही प्रवेश परीक्षा 21, 22 आणि 23 ऑक्टोबर 2020 रोजी झालेली होती. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली होती. सदर परीक्षेचा निकाल mah bed result in 2020 … Read more