महाराष्ट्र मंत्रिमंडळ 2022 यादी | Maharashtra Mantrimandal

maharashtra mantrimandal

महाराष्ट्राचे नवे मंत्रिमंडळ | महाराष्ट्र मंत्रिमंडळ 2022 यादी Maharashtra Mantrimandal महाराष्ट्राचे नवीन मंत्रिमंडळ कित्येक दिवसापासून अस्तित्वात आलेले नाही. विविध कारणामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला होता. जवळ येत असलेल्या स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होऊ घातलेली आहे. दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी यांनी नव्या मंत्रिमंडळाला शपथ देणे याबाबत एक पत्रक जाहीर … Read more