MPSC Practice Question| mpsc question set

mpsc question set for mpsc 2021| Previous years mpsc question set. 1) राष्ट्रपती हे देशाचे …….. असतात. a) वास्तव प्रमुख  b) परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते  c) कार्यकारी प्रमुख  d) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष. Ans – कार्यकारी प्रमुख. 2) धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यासारख्या कोणत्याही भेदभावा विना नागरिकांना समान वर्तणूक प्रदान करणे म्हणजे …….. होय. a) आर्थिक … Read more