Pune Mahanagarpalika Bharti 2022

pune mahanagar palika job

पुणे महानगरपालिका भरती 2022 | Pune Mahanagarpalika Bharti पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट दोन आणि गट तीन मधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिका भरती 2022 ही जाहिरात 20 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रस्तुत जाहिरातीमधून एकूण 44 + 4 = 448 पदांकरिता … Read more