SAARC Full Form सार्क संघटना

saarc

सार्क (SAARC) सार्क म्हणजे काय? Saarc Full Form सार्क संघटना ही दक्षिण आशियाई देशांची प्रादेशिक सहयोग संघटना आहे.सहयोग म्हणजेच सहकार किंवा सहकार्य होय. याचा अर्थ असा होतो की एकमेकांना सहाय्य करणे. याचे स्पष्टीकरण देण्याचे कारण असे की बऱ्याच ठिकाणी सहयोग दिसेल, सहकार दिसेल किंवा सहकार्य दिसेल. या सर्वांचा अर्थ एकच होतो. SAARC FULL FORM – … Read more