Reference Books for Competitive Exam 2022

Reference Books for Competitive Exam in Maharashtra. विविध सरळ सेवा परीक्षेसाठी दर्जेदार संदर्भ पुस्तके पुढील प्रमाणे आहेत.  सदर संदर्भ पुस्तकांचा वापर महाराष्ट्र राज्य मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा जसेकी तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक भरती, पशुसंवर्धन विभाग भरती, एमआयडीसी परीक्षा, एसटी महामंडळ, अशा विविध परीक्षे सोबतच एमपीएससी अंतर्गत होणाऱ्या विविध परीक्षेसाठी ही पुस्तके उपयुक्त आहेत. दिलेल्या संदर्भ … Read more