sebc reservation । सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आरक्षण 2021

sebc reservation in Maharashtra महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षणा संदर्भात राज्य शासनाने घेतलेला शासन निर्णय या ठिकाणी पाहणार आहोत. SEBC reservation (मराठा आरक्षण) शासन निर्णयातील महत्त्वाच्या बाबी काय आहेत त्या महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी पाहणार आहोत.  सोबत पीडीएफ डाउनलोड करण्याची व्यवस्था सुद्धा या लेखांमध्ये आपल्याला दिसून येईल. राज्य शासनाने सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या … Read more