महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 Technical Service Combine Pre Exam 2022

Maharashtra Gazetted Technical Service Combine Pre Examination 2022 | तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ रोजी अधिकृतरीत्या जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. 

 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील पदांच्या भरती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ सुचित केली जात आहे.

 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१

 एकूण पदांची संख्या – ५८८

 संयुक्त पूर्व परीक्षेचा दिनांक –  ३० एप्रिल २०२२ 

 भरावयाच्या एकूण पदांचा संक्षिप्त आढावा. 

क्रमांकविभागपदांचे नावभरावयाच्या एकूण जागा
महसूल व वन विभागवनक्षेत्रपाल७७
कृषि पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागउपसंचालक कृषी व इतर१९
तालुका कृषी अधिकारी६१
कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर१२३
जलसंपदा विभागसहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य२१
सहाय्यक अभियंता स्थापत्य१३२
सहाय्यक अभियंता यांत्रिकी७६
सार्वजनिक बांधकाम विभाग  सहाय्यक अभियंता विद्युत४८
मृद व जलसंधारण विभागउपविभागीय जलसंधारण अधिकारी११
तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

 परीक्षा शुल्क –  खुला प्रवर्ग ३९४ /-

                           मागासवर्गीय प्रवर्ग २९४/-

तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

 अर्ज करण्याचा  कालावधी – २१  फेब्रुवारी २०२२  ते १४ मार्च २०२२

 परीक्षेचे टप्पे –       १) संयुक्त पूर्व परीक्षा – २००  गुण

                             २)  प्रत्येक  संवर्गाकरिता मुख्य परीक्षा  – ४०० गुण

                             ३)  प्रत्येक संवर्गाकरिता स्वतंत्र मुलाखत  – ५०  गुण

 मुख्य परीक्षा दिनांक –   २४ सप्टेंबर २०२२आणि १ ऑक्टोबर २०२२

 शैक्षणिक पात्रता पदाच्या अनुषंगाने उमेदवार धारण करणे आवश्यक आहे. 

 वनक्षेत्रपाल पदासाठी शारीरिक पात्रता आवश्यक आहेत. 

 विविध पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या आहेत. 

 अधिक माहितीसाठी विस्तृत जाहिरात खालील लिंकवर पाहू शकता. 

MPSC Exam 2022 Booklist

Technical Service Combine Pre Exam 2022

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment