भारतातील क्रांतिकारी संघटना

भारतातील क्रांतिकारी संघटना

क्रांतिकारी संघटना पाहण्याआधी क्रांतीकारी संघटना म्हणजे काय हे समजावून घेऊ.

क्रांतिकारी संघटना – या संघटना अशा प्रकारच्या असतात की कायदेशीर किंवा सनदशीर मार्गाने आपली मागणी न मांडता जहाल विचारसरणी वापरून किंवा हिंसक पद्धतीचा स्वीकार करून आपल्या मागण्या मान्य करवून घेतात अशा संघटनांना क्रांतिकारी संघटना म्हणतात.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अशा काही क्रांतीकारी संघटना कार्यरत होत्या या संघटनांची माहिती ती पुढीलप्रमाणे

संघटनांचे स्थापना वर्षसंघटनांचे नावसंघटनाचे संस्थापक
1900मित्र मेळासावरकर बंधू
1904अभिनव भारतविनायक दामोदर सावरकर
1907अनुशीलन समितीनरेंद्रनाथ दत्त
1924हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशनसचिंद्रनाथ संन्याल
1927नवजवान भारत सभाभगतसिंग
1928हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचंद्रशेखर आजाद
1905इंडिया हाऊसश्यामजी कृष्ण वर्मा
1913गदर पार्टीलाला हरदयाल
1942आझाद हिंद फौजरासबिहारी बोस
1943प्रतिसरकारक्रांतिसिंह नाना पाटील
क्रांतिकारी संघटना

आणखी वाचा

भारतातील पहिली महिला । Pahili Mahila

कृषी क्षेत्रातील क्रांती – Krushi Kranti

Leave a Comment