भारत प्राकृतिक रचना भारताची प्राकृतिक रचना आणि महत्वाचे प्राकृतिक घटक

प्राकृतिक रचना – भारताची प्राकृतिक रचना

प्राकृतिक रचना

पश्चिम घाट

   प्राकृतिक रचना – पश्चिम घाट हे दक्षिणेकडील भारतीय पठाराची पश्चिम सीमा आहे. पूर्व घाटापेक्षा पश्चिम घाट सर्वात उंच आहे. पश्चिम घाटाचा विस्तार उत्तरेकडील तापी खोरे पासून ते दक्षिण कन्याकुमारीपर्यंत झाला आहे. पश्चिम घाटाची सरासरी उंची नऊशे ते सोळाशे मीटर आहे. पश्चिम घाटामध्ये उत्तरेकडे असलेल्या सह्याद्रीतील उंच शिखर कळसुबाई आहे. त्याची उंची सोळाशे 46 मीटर आहे. पश्चिम घाट हे दक्षिण भारतातील अरबी समुद्राला आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या हे प्रमुख जलविभाजक आहे. पश्चिम घाटामध्ये सह्याद्री व निलगिरी पर्वत हे दक्षिणेकडील गूडलूर येथे एकत्र आले आहेत. निलगिरी पर्वतातील उंच शिखर दोडाबेट्टा हे आहे. आणि त्याची उंची 26 37 मीटर आहे. निलगिरी या पर्वतातील दोडाबेट्टा च्या पायथ्याशी उदगमंडलम हे थंड हवेचे ठिकाण तेथे आहे. अण्णामलाई व कार्डमम डोंगररांगा ह्या निलगिरी पर्वताच्या दक्षिणेकडील बाजूस आहे.

किनारी मैदानी प्रदेश

              किनारी मैदानी प्रदेशाला भारताला एकूण नऊ घटक राज्य मिळून सहा हजार 100 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. यामधील पाच राज्य पश्चिम किनाऱ्यावर आहेत. आणि चार राज्यांचा समावेश हा पूर्व किनार्‍यावर होतो. पश्चिम किनारी मैदानी प्रदेशाचा विस्तार उत्तरेकडील कच्छच्या रणापासून दक्षिणेकडील कन्याकुमारीपर्यंत झाला आहे.पश्चिम किनारी मैदानी प्रदेशाच्या पश्चिम किनारा हा अरुंद आणि सागरातची खोली आढळते. याद की जा किनाऱ्याचा समांतर सह्याद्री कडील उत्तर दक्षिणेला पसरला आहे. मुंबई, कालिकत, कोची, न्हावाशेवा, मुरगाव भावनगर ओखा कांडला हि गावे पश्चिम किनार्‍यावरील महत्त्वाची बंदरे आहेत.

प्राकृतिक रचनाभारतीय बेटे

         भारतीय बेटे ही देशातील एका प्राकृतिक रचनेचा एक भाग आहे. भारतीय बेटे मध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बेटे असे दोन भाग पडतात. 

अरबी समुद्रातील बेटे- अरबी समुद्रातील बेटे लक्षद्वीप मिनिकॉय आणि अमिनीदेवी बेटे या प्रवाहाच्या संचयनातून निर्माण झालेली बेटे आहेत. अरबी समुद्रातील बेटे मध्ये लक्षदीप बेट समूहात 36 बेटांचा समावेश आहे लक्षद्वीप बेटांचे क्षेत्रफळ 32 चौरस किलोमीटर आहे. आणि ते भारतातील लहान केंद्रशासित प्रदेश आहे. 

बंगालच्या उपसागरातील बेटे – ह्या बेटे मधील वास्तविक ही बेटे समुद्रामध्ये बुडालेल्या आव्हाकानयोमा या पर्वताची शिखरे आहेत. अंदमान व निकोबार हा जगातील सर्वात मोठा बेट समूह आहे. अंदमान आणि निकोबार बेटा मध्ये 572 बेटी असून त्यातील 34 बेटावर मानवी वस्ती वसलेली आहे. अंदमान बेटाच्या समूहामध्ये लहान मोठी बेटे सुमारे तीनशे चार आहेत. भारतात समुद्रामध्ये एकूण 1382 बेटे आहेत.

भारताचे हवामान-

            भारताच्या वैविध्यपूर्ण हवामानाचा समावेश या भारतातील हवामानात होतो. भारताचे हवामान हे मान्सून प्रकारात येते भारताचे हवामान एकूण 36 विभागांमध्ये वर्गीकरण करतात. भारताचे हवामान हे मान्सून या प्रकारात जरी येत असले तरी जगामध्ये कोठेही न आढळणारी हवामानातील विविधता या ठिकाणी आढळते. भारतातील हवामानात वैविध्यता येण्यास तेथील मुख्य परिस्थिती जबाबदार आहे असे म्हटले जाते. भारताच्या हवामानातील वार्षिक सरासरी तापमान कक्षा दक्षिणेकडे वाढतो. देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद उन्हाळ्यामध्ये राजस्थानातील गंगानगर भागात होतो.

भारतातील हवामानाचे ऋतू-

उष्ण हवेचा उन्हाळा मार्च ते मे या कालावधीत असतो.

दमट व उष्ण पावसाळीचा ऋतू जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये असतो.

माघारी मान्सूनचा काळ ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत येतो.

आणि थंड व कोरडा हिवाळा डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत असतो.

अ) उन्हाळा- विषुववृत्तावर सूर्यकिरणांची लंबरूप 21 मार्च रोजी पडतात. त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. त्यानंतर भारतात सूर्यकिरणे कडून तापमान वाढत होते आणि उन्हाळा सुरू होतो.

ब) पावसाळा- पावसाळा हा जून ते सप्टेंबर या महिन्यापर्यंत असतो. आणि तो जास्त प्रमाणात हि पडू शकतो. पावसाचे सर्वात जास्त प्रमाण जुलै महिन्यामध्ये पहावयास मिळतो. ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यात मुख्यता परतीच्या मोसमी वाऱ्यामुळे अनियमित सारखे पाऊस पडत असते.

क) माघारी मान्सूनचा काळ- माघारी मान्सूनचा काळमध्ये 23 सप्टेंबर पासून सूर्याचे दक्षिणायन सुरू होते. त्यामुळे उत्तर गोलार्धात तापमान कमी होऊन वायू दाबाचा प्रमाण वाढतो. उत्तर भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे प्रभाव कमी होते आणि अग्नेय व दक्षिणेकडे ते सरकू लागते. याला माघार मान्सूनचा काळ म्हटले जाते.

हिवाळा- दख्खनच्या पठारावर उत्तर भारतात हिवाळ्यामध्ये रात्रीच्या वेळी तापमान १० अंश इतका खाली जातो. हिवाळ्यामध्ये 22 डिसेंबरला सूर्य हा मकर वृत्तावर असतो. या काळामध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरा मधून बाष्पयुक्त तयार होते. हिवाळ्यामध्ये जम्मू काश्मीर मध्ये खूप जास्त प्रमाणात थंडी असते तेथे बर्फाचा पाऊस पडत असतो. त्यामुळे तेथे पश्चिमेकडून पूर्वेकडे उंचच वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तेथे पाऊस करतो आणि तेथे हिमवृष्टी होते. ईशान्य मोसमी वार्‍यांमुळे पूर्व किनाऱ्याकडे येईल आंध्रप्रदेश तामिळनाडू या भागात हिवाळ्यामध्ये ही पाऊस पडतो. हिवाळ्यामध्ये थंडीचे प्रमाण कधी जास्त व कधी कमी असतो.

पर्जन्याचे असमान वितरण

    प्रतिरोध पर्जन्य – मान्सून वारे हे पश्चिम घाटामुळे अडवले जाते त्यावेळी त्याचे ऊर्ध्वमुखी बनते. पश्चिम घाटाच्या उतारावर उंचीमुळे थंड हवा असते त्यामुळे त्यांच्या बाष्पाचे सांद्रीभवन होऊन प्रतिरोध पर्जन्य पडतो. पर्जन्याचे प्रमाण हे त्याच्या उंचीनुसार वाढते. बंगालच्या उपसागरावरून वाहणारे मान्सून वारे हे पूर्वेकडील उंच टेकड्या मुळे अडवतात. त्यामुळे चेरापुंजी मौसिनराम या ठिकाणी वार्षिक बारा सेंटीमीटर पाऊस होतो. भारतामधील व जगातील सर्वाधिक पावसाची नोंद मेघालया मध्ये मौसिनराम येथे केली जाते. पश्चिम किनाऱ्यावरील अरबी समुद्राकडून वादळी वारे येतात त्यामुळे त्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

भारतातील पर्जन्य विभाग

    सनयनी पासून वर जाणाऱ्या आर्द्र हवेला सारखे जलबाष्पाचा पुरवठा होतो वातावरणामध्ये वाढल्या गेलेल्या उंचीमुळे त्याचा दाब कमी होऊन हवा विरळ होत जाते. जागतिक भूपृष्ठावरील वार्षिक 67 सेंटीमीटर पर्जन्यमान असतो.

अति कमी पावसाचा प्रदेश- पश्चिम राजस्थानमध्ये कमी प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे तेथे पाण्याची टंचाई असते. पश्चिम हरियाणा गुजरातमधील कच्छचे रण आणि जम्मू-काश्मीरचा उत्तर भाग या प्रदेशांमध्ये खूप प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे या प्रदेशाना अति कमी पावसाचा प्रदेश असे ओळखले जाते.

Bharatacha Bhugol भारताचा भूगोल – पर्वत व पठार

भारतातील पहिले

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment