चालू घडामोडी ऑगस्ट 2020

पोस्ट शेअर करा.

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

बायोगॅस वरती चालणारी देशातील पहिली बस सेवा कोणत्या शहरांमध्ये सुरू केली ?

  • दिल्ली
  • कोलकाता
  • मुंबई
  • विशाखापट्टनम

उत्तर – कोलकाता

नुकताच कोणत्या देशाने नैसर्गिक गॅस चे भांडार सापडल्याचा दावा केला आहे?

  • इराक 
  • इराण 
  • सौदी अरेबिया 
  • तुर्कस्तान

केंद्र सरकारने नुकताच भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था च्या अध्यक्षांचा (सतीश रेड्डी) कार्यकाल किती वर्षाने वाढविला?

  • तीन वर्ष
  • चार वर्ष
  • पाच वर्ष
  • दोन वर्ष

उत्तर – दोन वर्ष

नुकतेच मध्यप्रदेश सरकारने सरकारी नोकरी मध्ये स्थानिक लोकांना किती टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली?

  • 50%
  • 70%
  • 60%
  • 100%

उत्तर – 100 %

200 अब्ज डॉलर ची संपत्ती प्राप्त करणारे जगातील पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण?

a.    जेफ बेजोस

b.    बिल गेट्स

c.    मार्क जुकरबर्ग

d.    बिन्नी बंसल

उत्तर – जेफ बेजोस

आसाम मध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार अधिनयम किती कालावधीसाठी वाढविण्यात आला आहे ?

  • सहा महिने
  • एक वर्ष
  • दोन वर्ष
  • पाच वर्ष

उत्तर – सहा महिने

नीती आयोगाच्या निर्यात तत्परता निर्देशांक 2020 नुसार निर्यात तत्परता मध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे?

  • पहिला
  • दुसरा
  • तिसरा
  • चौथा

उत्तर – दुसरा

1800-599-0019 हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक कोणत्या आरोग्यविषयक सुविधेसाठी पुरवण्यात आला आहे?

  • शारीरिक आरोग्य 
  • मानसिक आरोग्य 
  • स्त्रियांचे आरोग्य 
  • बाल आरोग्य

उत्तर – मानसिक आरोग्य

MPSC exam question 2021| PSI/STI/ASO

Polity Questions for MPSC in marathi 2021


पोस्ट शेअर करा.

1 thought on “चालू घडामोडी ऑगस्ट 2020”

Leave a Comment