महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे, Maharashtratil Thand Havechi Thikane

पोस्ट शेअर करा.

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे, Maharashtratil Thand Havechi Thikane

क्र.  थंड हवेचे ठिकाणजिल्हा
1महाबळेश्वर, पाचगणीसातारा
2पन्हाळाकोल्हापूर
3चिखलदराअमरावती
4रामटेकनागपूर
5लोणावळा, खंडाळापुणे
6म्हैसमाळऔरंगाबाद
7तोरणमाळनंदुरबार
8आंबोलीसिंधुदुर्ग
9माथेरानरायगड
10जव्हारठाणे
11मोखाडा, सुर्यमाळ पालघर
12भीमाशंकरपुणे
13चिंचोलीबीड
14राजमाचीरायगड
15इगतपुरीनाशिक
16अंबाझरी, भिंगारबुलढाणा
17दापोली, माचाळरत्नागिरी
18पालजळगाव
19येडशीउस्मानाबाद
Maharashtratil Thand Havechi Thikane

Best GK Book

महाराष्ट्रातील एकूण जिल्हे व त्यांची निर्मिती

FAQ – Maharashtratil Thand Havechi Thikane

पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

पुणे जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणे लोणावळा व खंडाळा ही आहेत.

सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?

महाबळेश्वर, पाचगणी ही सातारा जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणे आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ आहे.

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे.

तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे.

आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.


पोस्ट शेअर करा.

Leave a Comment