एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय शिक्षक भरती २०२१ | Shikshak bharti 2021 Details and Download

Shikshak Bharti 2021 Apply Now

केंद्रीय आदिवासी विभाग अंतर एकलव्य निवासी शाळा मध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची भरती Shikshak Bharti 2021 करण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 

एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय मध्ये प्राचार्य, उपप्राचार्य, पी.जी.टी.(Post Graduate Teacher), टी.जी.टी.(Trained Graduate Teacher) शिक्षकांची भरती होणार आहे. यासाठी आदिवासी मंत्रालय अंतर्गत व आवेदन मागवण्यात आलेले आहे. एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय मध्ये ३४७९ शिक्षकांची पदे भरायची आहेत.  यातील महाराष्ट्रामध्ये 216 पदे भरावयाची आहेत. 

शिक्षक भरतीसाठी अर्ज करावयासाठी सविस्तर माहिती

विभागाचे नावकेंद्रीय आदिवासी विभाग 
शाळेचा प्रकारएकलव्य मॉडेल निवासी विद्यालय
पदांचे नावप्राचार्य, उपप्राचार्य,पी.जी.टी.   टी.जी.टी.
पदसंख्या३४७९ यातील महाराष्ट्रासाठी  २१६
अर्ज पद्धतीऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळ recruitment.nta.nic.in

Shikshak Bharti 2021 – शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

पदाचे नाव वय मर्यादाशैक्षणिक पात्रता 
१) प्राचार्य५०  वर्षे१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्नातकोत्तर पदवी  पोस्ट ग्रॅज्युएशन२) B.ed किंवा समकक्ष पदवी३) हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवण्यात प्राविण्य असावे. ४) कोणत्याही विद्यालयांमध्ये कार्यरत असणारे शिक्षक किंवा दहा वर्षांचा अनुभव (उपप्राचार्य,  पीजीटी आणि टीजीटी )
२) उपप्राचार्य ४५ वर्षे १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्नातकोत्तर पदवी  पोस्ट ग्रॅज्युएशन२) B.ed किंवा समकक्ष पदवी३) हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवण्यात प्राविण्य असावे. ४) दोन वर्षांचा अनुभव पीजीटी म्हणून असावा. 
३) पी.जी.टी.(Post Graduate Teacher)४० संबंधित विषयातील एनसीईआरटीच्या प्रादेशिक महाविद्यालयीन शैक्षणिक शाखेतून दोन वर्षांचे एकात्मिक पदव्युत्तर अभ्यासक्रम, ज्यात एकूण 50% गुण असतील.B.ed किंवा समकक्ष पदवी३) हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवण्यात प्राविण्य असावे.  
४) टीजीटी (Trained Graduate Teacher)३५१) संबंधित विषयातील एनसीईआरटीच्या प्रादेशिक महाविद्यालयीन शैक्षणिक शाखेतून दोन वर्षांचे एकात्मिक पदव्युत्तर अभ्यासक्रम, ज्यात एकूण 50% गुण असतील२) STET / CTET ३) B.ed किंवा समकक्ष पदवी४) हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवण्यात प्राविण्य असावे. 

(अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी वय मर्यादेमध्ये शिथिलता दिलेली आहे.) 

परीक्षा दिनांक, परीक्षा शुल्क आणि अर्ज करण्याची पद्धत Exam Date Exam Fees and Application

क्र.तपशीलतारीख 
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी१ एप्रिल २०२१ ते ३० एप्रिल २०२१
अर्जाची पुनर पडताळणी४ मे २०२१ ते ६ मे २०२१
प्रवेश पत्र मिळणेकळविण्यात येईल
परीक्षेची तारीखमे महिन्याचा शेवटचा आठवडा व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा होईल. 
अधिकृत संकेतस्थळ Apply Now
परीक्षा शुल्कप्राचार्य उपप्राचार्य – २०००/-TGT & PGT – १५००/-

परीक्षा पद्धती (एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय) Exam Pattern 

१) प्राचार्य

प्राचार्य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा पद्धती पुढीलप्रमाणे असेल. 

 वस्तुनिष्ठ  बहुपर्यायी परीक्षा – १६०  गुण

 मुलाखत  –  ४०  गुण

२) उपप्राचार्य 

 उपप्राचार्य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा पद्धती पुढीलप्रमाणे असेल. 

वस्तुनिष्ठ  बहुपर्यायी परीक्षा – १६०  गुण

 मुलाखत  –  ४०  गुण

३) पी.जी.टी.(Post Graduate Teacher)

पीजीटी (Post Graduate Teacher)पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा पद्धती पुढीलप्रमाणे असेल. 

  • वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा – १६०  गुण
  •  मुलाखत – ४० गुण 

४) टी.जी.टी.(Trained Graduate Teacher)

Shikshak Bharti 2021 टी.जी.टी.(Trained Graduate Teacher)पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा पद्धती पुढीलप्रमाणे असेल. 

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा – १८०  गुण

याव्यतिरिक्त Shikshak Bharti 2021 आणखी माहितीसाठी तुम्ही पाहू शकता. 

Visit Now Watch Now Apply Now

MAHA TET । MAHA TET Exam 2021 बद्दल सर्व काही

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, New National Education Policy 2020

Reference Books for Competitive Exam 2021

करिअर विषयक माहिती Career Guide

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment